top of page

गावाचा इतिहास.

  • भिलवडी स्टेशन ग्रुप ग्रामपंचायतीची स्थापना १९७५ साली झाली. यामध्ये भिलवडी स्टेशन, बुरुंगवाडी आणि जुळेवाडी या ग्रामपंचायतीचा समावेश होता. या नंतर १९८७ साली ग्रामपंचायत भिलवडी स्टेशन स्वतंत्र अस्तित्वात आली. भिलवडी स्टेशन गावचे ग्राम दैवत मारुती मंदिर आहे व दर वर्षी हनुमान जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते आणि हनुमान जयंती लगतच्या शनिवारी हनुमान यात्रा भरवली जाते. या गावचा एक गाव एक गणपती असा गणेश उत्सव साजरा करणे बाबत नाव लौकिक आहे. सन २००६/२००७ या वर्षात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत राज्य स्थरीय पुरस्कार मिळाला आहे. सन २००८-०९ साली गावाला महात्मा गांधी तंटामुक्त गाव शांतता पुरस्कार मिळाला.

as.jpg
asdsaddas.jpg

पंचायत संरचना (सरपंच, उपसरपंच, सदस्य).

पंचायत कार्यालयाचा पत्ता, कामकाजाची वेळ आणि संपर्क माहिती.

रेल्वे स्टेशन समोर,मु/पो-भिलवडी स्टेशन. तालुका-पलूस, जिल्हा-सांगली, महाराष्ट्र ४१६ ३०३.
वेळ- सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५

मुख्य संपर्क क्रमांक / आपत्कालीन संपर्क: आरोग्य केंद्र, पोलीस, रुग्णवाहिका, रक्तपेढी, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन विभाग, FPO गट, MSEB विभाग, वन विभाग इत्यादी.

दृष्टीकोन, ध्येय आणि मूलभूत मूल्ये.

गरीबिमुक गाव, आरोग्यदायी गाव, बालस्नेही गाव, जल समृद्ध गाव, स्वच्छ आणि हरित गाव, स्वयंपूर्ण पायाभूत सुविधायुक्त गाव, सामाजिक न्याय व सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासन युक्त गाव.

2025 - Designed/Concept By

Rohit More ( 96592 91592 )

bottom of page