top of page

गावाचा इतिहास आणि सण.

  • भिलवडी स्टेशन ग्रुप ग्रामपंचायतीची स्थापना सन १९७५ मध्ये झाली. त्यामध्ये भिलवडी स्टेशन, बुरुंगवाडी व जुळेवाडी या गावांचा समावेश होता. त्यानंतर सन १९८७ मध्ये भिलवडी स्टेशन ग्रामपंचायत स्वतंत्र अस्तित्वात आली.

  • भिलवडी स्टेशन गावचे ग्रामदैवत श्री मारुती (हनुमान) मंदिर आहे. दरवर्षी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, तसेच हनुमान जयंतीनंतर येणाऱ्या शनिवारी हनुमान यात्रा भरवली जाते.

  • या गावाला “एक गाव एक गणपती” या संकल्पनेनुसार गणेशोत्सव साजरा करण्याबाबत विशेष नाव लौकिक प्राप्त आहे.

  • सन २००६–२००७ मध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.

  • तसेच सन २००८–२००९ मध्ये गावाला महात्मा गांधी तंटामुक्त गाव (शांतता) पुरस्कार मिळाला आहे.

स्थानिक मंदिरे, वारसा स्थळे.

लोककला, संगीत आणि परंपरा.

गौरवशाली व्यक्ती (स्वातंत्र्यसैनिक, कलाकार, शिक्षक इ.).

"गावचा आवाज" ज्येष्ठ नागरिकांचे अनुभव व ज्ञान शेअर करणारे व्हिडिओ.

2025 - Designed/Concept By

Rohit More ( 96592 91592 )

bottom of page